Our History

Our History

पुणे मुद्रक संघ हे पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे स्थापनेपासूनचे प्रचलित नाव होते. १९५२मध्ये केलेल्या घटनादुरुस्तीनंतर त्यामध्ये अधिकृतरीत्या बदल संस्थेची नावनोंदणी द पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि. अशी करण्यात आली आहे.

• Mr. Baburao Sahastrabuddhe
•Mr. Mahajan
•Mr. T. H. Awate
•Mr. R. D. Paradkar
•Mr. A. C. Bhat
•Mr. P. B. Joshi
•Mr. J. B. Bangale
•Mr. Gopal Balwant Joshi
•Mr. S. N. Joshi
•Mr. D. G. Khandekar
•Mr. K. M. Bal
•Mr. Achutrao V. Patwardhan
•Mr. L. B. Kokate
•Mr. N. B. Chavan
•Mr. R. S. Ghotawadekar
•Mr. D. H. Gokhale
•Mr. D. V. Vidwans
•Mr. M. S. Date
•Mr. Balshastri Kshirsagar
•Mr. N. A. Paradkar

सन 754
पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'
सन 993
पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले
सन 1600
मूळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते
सन 1637
पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या
सन 1656
पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते
सन 1663
मंगळवार पेठ वसली.
सन 1703
बुधवार पेठ वसली
सन 1714
पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721
बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.
सन 1730
शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला
सन 1734
पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली.
सन 1749
पर्वतीवरील देवालय बांधले.
सन 1750
वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या
सन 1755
नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.
सन 1756
गणेश व नारायण पेठा वसवल्या.
सन 1761
लाकडी पूल बांधण्यात आला.
सन 1769
सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.
सन 1774
नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.
सन 1790
फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818
इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.
सन 1856
पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला.
सन 1857
पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869
सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित..
सन 1875
संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.
सन 1881 ते 1891
मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.
सन 1884
डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885
फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.
सन 1886
पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.
सन 1915
आर्यन चित्रपटगृह सुरू झाले
सन 1916
नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.
सन 1915 ते 1925
लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा
सन 1941
सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950
पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू
सन 1952
पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953
पुणे आकाशवाणी केंद्र सुरू
सन 1961
पानशेत धरण फुटले.
सन 1973
सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.